स्कॅम प्रोटेक्शन सेंटर

Facebook and Instagram वर घोटाळ्यांची तक्रार करा आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी Meta कशी कारवाई करते ते जाणून घ्या.
तुमचे रिपोर्ट पहा
घोटाळ्याची तक्रार करा

सुरक्षित रहा

सर्व पहा
स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्याचे मार्ग.

Meta घोटाळ्यांना कसे सामोरे जाते

Facebook आणि Instagram वर आमचा दृष्टीकोन.
काढणे
घोटाळे आमच्या धोरणांच्या विरुद्ध जातात तेव्हा आम्ही ते काढतो.
कमी करणे
आम्ही संशयास्पद कंटेन्टची दृश्यमानता कमी करून त्याची पोहोच मर्यादित करतो.
माहिती देणे
लोकांना सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी आम्ही चेतावण्या आणि सुरक्षा टिपा दाखवतो.
सुधारणा करणे
घोटाळ्याच्या ट्रेंडच्या पुढे राहण्यासाठी आम्ही उद्योगातील भागीदारांसोबत कार्य करतो.