How to change the voice Meta AI uses

Updated:एक आठवड्यापूर्वी
Meta AI आणि Vibes ॲप व वेबसाइट अद्याप सर्वत्र उपलब्ध नाहीत. ती तुमच्यासाठी उपलब्ध असली, तरी काही फीचर तुमच्या विभागामध्ये अद्याप उपलब्ध नसू शकतात.

You can change the voice Meta AI uses on the Meta AI app.

Change the voice Meta AI uses

To change the voice Meta AI uses on the Meta AI app:

  1. From the Meta AI app, tap Menu.
  2. Tap Settings.
  3. Under Meta AI settings, tap Voice. If you don't see Voice, this feature may not be available in your area yet.
  4. Tap the name of the voice you want to use.

Note:

  • इतर चॅटप्रमाणे, AI सोबतच्या इंटरॅक्शन आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांच्या अधीन असतात.
  • AI चा प्रतिसाद चुकीचा किंवा अनुचित असू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करू नये.
  • Meta हे Meta येथील AI मध्ये सुधारणा करण्यासाठी AI सोबतच्या तुमच्या इंटरॅक्शनचा वापर करते. AI तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत, तर तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळवता यावेत यासाठी, Meta तुम्ही AI ला पाठवलेले मेसेज आणि तुमच्या प्रदेशासारखी सामान्य माहिती निवडक भागीदारांसोबत शेअर करते. अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Meta AI सेवा अटी वर जा.
  • Meta AI तुम्हाला अधिक समर्पक प्रतिसाद देण्यासाठी तुमची लोकेशन माहिती वापरते. तुमची लोकेशन माहिती ही तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर निवडलेली सेटिंग्ज किंवा आमच्या प्रॉडक्टवरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी यांसारख्या गोष्टींवर आधारित असते. गोपनीयता केंद्र यामध्ये तुमचे लोकेशन कसे व्यवस्थापित करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • तुमच्या प्रोफाइलमधील इतर माहिती, जसे की तुमचे वय आणि लिंग, तसेच आमच्या विविध प्रॉडक्टवरील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी, म्हणजे जाहिरातींसोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेन्ट पाहता किंवा इंटरॅक्ट करता व कशाप्रकारे इंटरॅक्ट करता, यावर आधारित तुमच्या स्वारस्यांचा वापर AI सह असलेल्या तुमच्या इंटरॅक्शन वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाईल. Meta या माहितीचा वापर कसा करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गोपनीयता केंद्र वर जा. तुम्ही त्याच खाती केंद्रामध्ये तुमच्या खात्यांवर माहितीचा वापर कसा केला जातो हेदेखील पाहू शकता आणि तुमची माहिती एक्सपोर्ट करू शकता. तुमच्या माहितीची प्रत एक्सपोर्ट करणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.
  • तुमच्या प्रॉम्प्टवर आधारित, जनरेट केलेला कंटेन्ट आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे किंवा Meta च्या प्लॅटफॉर्म सेवा अटींचे उल्लंघन करणारा असू शकतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर, या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा AI-जनरेटेड कंटेन्ट शेअर करण्याला, आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करण्याप्रमाणेच समजले जाईल. तुम्ही आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा जनरेट केलेला शेअर केल्यास, तुमचा कंटेन्ट काढला जाऊ शकतो आणि तुमचे खाते प्रतिबंधित किंवा अक्षम केले जाऊ शकते. कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांबद्दल अधिक जाणून घ्या:
  • तुमच्या प्रदेशानुसार, AI प्रॉडक्टशी तुम्ही केलेल्या इंटरॅक्शनचा वापर कंटेन्ट आणि जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Meta जनरेटिव्ह AI मॉडेलसाठी माहितीचा वापर कसा करते, याबद्दल अधिक जाणून घ्या.

Share

Was this article helpful?

होय
नाही